Jump to content

हिरडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दात व हिरडीचा उभा छेद

दात ज्यामध्ये बसलेले असतात त्यास हिरड्या असे म्हणतात.ह्या मुलायम तंतुंच्या पासून बनलेल्या असून त्या दाताची एक प्रकारची पकडच असतात.निरोगी हिरड्या ह्या बहुदा रंगाने गुलाबी असतात.जंतूसंसर्गामुळे किंवा रक्तस्त्राव होत असल्यास ह्या लालसर रंगाच्या होऊ शकतात.यामध्ये असलेल्या रक्तवाहिन्यांमुळे दातास रक्तपुरवठा होतो.तोंडाच्या अस्वच्छतेमुळे ह्या रोगास बळी पडू शकतात.