हिप्पोचा ऑगस्टीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिप्पोचा ऑगस्टीन
Augustine of Hippo
जन्म नोव्हेंबर ३, इ.स. ३५४
अल्जीरिया
मृत्यू ऑगस्ट २८, इ.स. ४३०
हिप्पो रेजियस, अल्जीरिया
कारकिर्दीचा काळ प्राचीन युग

हिप्पोचा ऑगस्टीन, सेंट ऑगस्टीन, सेंट ऑस्टिन (इंग्लिश: Augustine of Hippo; नोव्हेंबर ३, इ.स. ३५४ - ऑगस्ट २८, इ.स. ४३०) हा उत्तर आफ्रिकेच्या हिप्पो रेजियस प्रदेशातील (आजचा अल्जीरिया) एक रोमन कॅथलिक संत, धर्मगुरू, तत्त्ववेत्ता, शिक्षक व विद्वान होता. त्याच्या लिखाणांचा कॅथलिक धर्मावर मोठा प्रभाव पडला. तसेच मध्य युगातील थॉमस अ‍ॅक्विनास ह्या कॅथलिक संतावर देखील ऑगस्टीनच्या विचारांचा पगडा जाणवतो.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: