हिंदु्स्तान मोटर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हिंदुस्तान मोटर्स ही एक भारतीय वाहन उद्योग कंपनी आहे. ती कोलकत्ता, पश्चिम बंगाल, भारतामध्ये आहे. मारुती उद्योग सुरु होण्यापूर्वी ही भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी होती. हिंदुस्तान मोटर्स ॲम्बेसेडर या मोटारवाहनाचे उत्पादक आहेत.

हिंदूस्थान मोटर्सचे सुचकचिन्ह