हिंदुस्तान मोटर्स
Appearance
हिंदुस्तान मोटर्स ही एक भारतीय वाहन उद्योग कंपनी आहे. ती कोलकत्ता, पश्चिम बंगाल, भारतामध्ये आहे. मारुती उद्योग सुरू होण्यापूर्वी ही भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी होती. हिंदुस्तान मोटर्स ॲम्बेसेडर या मोटारवाहनाचे उत्पादक आहेत.