हिंडेनबर्ग (हवाईजहाज)
Appearance
210px | |
हिंडेनबर्ग (हवाईजहाज) | |
---|---|
हिंडेनबर्ग (हवाईजहाज) | |
प्रकार | प्रवासी विमान |
उत्पादक देश | जर्मनी |
उत्पादक | झॅपेलिन |
पहिले उड्डाण | ४ मार्च १९३६ |
समावेश | १९३६ |
सद्यस्थिती | अपघातात नष्ट |
मुख्य उपभोक्ता | झॅपेलिन |
उत्पादन काळ | १९३१-१९३६ |
उत्पादित संख्या | २ |
हिंडेनबर्ग (हवाईजहाज) हे एक आगळे वेगळे हवाईजहाज होते की जे हायड्रोजन या इंधनावर चालत होते. या हवाईजहाजाचा वापर १९३० मध्ये जर्मनीमध्ये प्रवासी विमानासारखा केला जात होता. याचे नाव पॉल हिंडेनबर्ग यांच्या नावावरून ठेवले गेले होते.
अपघात
[संपादन]६ मे १९३७ला अमेरिकेतील न्यू जर्सी हवाई तळावर उतरताना अपघात होऊन ज्वलन होऊन नष्ट झाले.[१] हवाईजहाजात असलेले ३६ प्रवासी व ६१ कर्मचाऱ्यांपैकी ३६ जण मरण पावले व ६२ जण बचावले. मृतांत जमीनीवरेल एका कर्मचाऱ्याचा समावेश होता. उतरताना जहाजाच्या हायड्रोजनच्या ज्वाला सुरू झाल्या. हायड्रोजनच्या ज्वलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या ज्वाला अतिशय जलदपणे हवेत वर जातात, त्यामुळे हायड्रोकार्बनच्या आगीपेक्षा त्यातून कमी नुकसान होते. त्यामुळे हिंडेनबर्ग अपघातातील दोन-तृतीयांश लोक हायड्रोजनच्या आगीतून वाचले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ^ "Cause of the Hindenburg Disaster" (इंग्रजी भाषेत). ३ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले.