Jump to content

हा लाँग बे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लाँग बे
खाडी
मूळ लेबलVịnh Hạ Long संपादन
देशव्हियेतनाम संपादन
भौगोलिक गुणक२०°५४′०″N १०७°१२′०″E संपादन
महत्वाची घटनाUNESCO World Heritage Site record modification संपादन
वारसा अभिधानजागतिक वारसा स्थान संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.halong.org.vn/index.asp?lan=en संपादन
Has characteristicपर्यटन स्थळ संपादन
World Heritage criteria(vii), (viii) संपादन
Map

हा लाँग बे हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे आणि व्हियेतनाममधील क्वांग निन्ह प्रांतातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. "हा लाँग" नावाचा अर्थ "उतरणारा ड्रॅगन" आहे. ह्या खाडीत हजारो चुनखडीचे कार्स्ट आणि विविध आकारांचे बेट आहेत.

संदर्भ

[संपादन]