हास्कोव्हो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हास्कोव्हो (बल्गेरियन:Хасково; तुर्की:Hasköy) हे बल्गेरियाच्या दक्षिण भागातील शहर आहे. हास्कोव्हो प्रांताचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या ७५,६४१ आणि महानगराची लोकसंख्या २०१२ च्या जनगणनेनुसार ९३,३०५ होती.