हासन विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हासन विमानतळ भारताच्या कर्नाटक राज्यातील हासन येथे असलेले विमानतळ आहे. शहरापासून १० किमी अंतरावर बूवनहळ्ळी गावात असलेला हा विमानतळ आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे ठरवून सरकारने २०१२मध्ये याची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.