Jump to content

हाशिमारा वायुसेना तळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हाशिमारा वायुसेना तळ
airbase
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानHasimara संपादन
भौगोलिक गुणक२६°४१′५४″N ८९°२२′९″E संपादन
चालक कंपनीभारतीय वायुसेना संपादन
आय.सी.ए.ओ. कोडVE44 संपादन
Map

हाशिमारा वायुसेना तळ भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील हाशिमारा येथे असलेला वायुसेनातळ आहे. हा तळ बागडोगरा विमानतळाजवळ असला तरी त्यापासून वेगळा आहे व येथे नागरी उड्डाणांना परवानगी नाही.