Jump to content

हार्वे काउंटी (कॅन्सस)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यूटन शहरातील कॅन्सस कार्नेगी मेलन वाचनालय

हार्वे काउंटी ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र न्यूटन येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३४,०२४ इतकी होती.[]

हार्वे काउंटीची रचना १८७२ मध्ये झाली. या काउंटीला कॅन्ससचे ५वे गव्हर्नर आणि अमेरिकेचे सेनेटर जेम्स एम. हार्वे यांचे नाव दिलेले आहे.

ही काउंटी विचिटा महानगराचा भाग आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. "QuickFacts; Harvey County, Kansas; Population, Census, 2020 & 2010". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. August 17, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 16, 2021 रोजी पाहिले.