हाकोन चौथा, नॉर्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हाकोन चौथा या पानावरून पुनर्निर्देशित)

हाकोन हाकोन्सन तथा नॉर्वेचा चौथा हाकोन (मार्च किंवा एप्रिल, १२०४ - १६ डिसेंबर, १२६३) हा १२१७ ते १२६३ दरम्यान नॉर्वेचा राजा होता.