Jump to content

हाइनरिक मैबॉम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हाइनरिक मैबॉम (डिसेंबर ४, इ.स. १५५५:बार्नट्रप, वेस्टफालिया, जर्मनी - सप्टेंबर २०, इ.स. १६२५) हा जर्मन कवी आणि इतिहासकार होता. याच्या कवितांमधून मध्यकालीन जर्मनीतील परिस्थितीचे वर्णन दिसते.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत