हाँग काँग पॉलीटेक्निक विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हाँग काँग पॉलीटेक्निक विद्यापीठ (PolyU, Chinese: 香港理工大學) हे हाँग काँग मधील सर्वात मोठे, प्रसिद्ध आणि अग्रणी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाला हाँग काँग सरकार आर्थिक मदत देते.