हस्त बहार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हस्त बहार म्हणजे भारतीय कालमानाप्रमाणे सूर्य हा हस्त नक्षत्रात असतांना पिकांना येणारा बहार होय. हा इंग्रजी महिन्याप्रमाणे साधारण ऑक्टोबर महिन्याचे सुमारास येतो.[ संदर्भ हवा ]

संदर्भ[संपादन]