हसन कमाल
Appearance
Indian Lyricist | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९४३ लखनौ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
| |||
हसन कमाल (जन्म १ जानेवारी १९४३) हे भारतीय गीतकार आहेत. त्यांनी आज की आवाज (१९८४) या चित्रपटाच्या शीर्षक गीतासाठी १९८५ मध्ये सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्मफेर पुरस्कारासह असंख्य पुरस्कार प्राप्त केले. त्यांनी १९८१ मध्ये सिलसिलामधील "सर से सरके" गाण्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. गीतकार म्हणून त्यांचे शेवटचे गाणे हे अन्वर चित्रपटाचे "तोसे नैना लागे" हे आहे.[१][२]
पुरस्कार
[संपादन]- १९८२ - नामांकन, सर्वोत्कृष्ट गीतकारासाठी फिल्मफेर पुरस्कार - निकाह
- १९८४ - विजेता, सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्मफेर पुरस्कार - आज की आवाज
- १९८६ - नामांकन, सर्वोत्कृष्ट गीतकारासाठी फिल्मफेर पुरस्कार - तवायफ
- २०१० - विजेता, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया पुरस्कार [३]
संदर्भ
[संपादन]- ^ "Kamaal hai, sahab!". Hindustan Times. 21 September 2019. 27 November 2021 रोजी पाहिले.
- ^ "Hasan Kamal". Samanvay Indian Languages Festival. 12 April 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 May 2021 रोजी पाहिले.
- ^ "Awards". The Milli Gazette — Indian Muslims Leading News Source. 28 November 2012. 27 November 2021 रोजी पाहिले.