Jump to content

हसन अली खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हसन अली खान हा पुण्यातील घोडे व्यापारी आहे. याची 50 हजार कोटी रुपयांच्या करचुकवेगिरी प्रकरणी चौकशी सुरू आहे. सध्या तो तुरुंगात आहे.[][][]

संदर्भ

[संपादन]