हवामहल विधानसभा मतदारसंघ
(हवा महल विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
constituency of the Rajasthan legislative assembly in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | राजस्थान विधानसभेचा मतदारसंघ | ||
---|---|---|---|
स्थान | राजस्थान, भारत | ||
| |||
हवामहल विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जयपूर जिल्ह्यात असून जयपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
आमदार[संपादन]
निवडणूक | आमदार | पक्ष |
---|---|---|
२०१३ | सुरेन्द्र परीक[१] | भाजप |
२०१८ | महेश जोशी | काँग्रेस |
२०२३ | बालमुकुंद आचार्य | भाजप |
निवडणूक निकाल[संपादन]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "Statistical Data of Rajasthan Legislative Assembly election 2013". Election Commission of India. 30 September 2021 रोजी पाहिले.