हरबंस मुखिया
Appearance
हरबंस मुखिया (१९३९) हे एक भारतीय इतिहासकार आहेत. त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय मध्ययुगीन भारत हा आहे.[१]
जीवनचरित्र
[संपादन]हरबंसने किरोरी माल कोलेज, दिल्ली विद्यापीठ येथून इतिहासामध्ये BA पदवी मिळवली आणि दिल्ली विद्यापीठाच्या इतिहास विभागामधून १९६९ साली ते विद्यावाचस्पती झाले. त्यांने जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथे मध्ययुगीन भारत विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. तिथेच ते १९९९ ते २००२ पर्यंत रेक्टर होते आणि फेब्रुवारी २००४ मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली.[ संदर्भ हवा ]
References
[संपादन]- ^ "संग्रहित प्रत". 2012-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-09-14 रोजी पाहिले.