Jump to content

हनुमान जंक्शन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हनुमान जंक्शन
भारतातील गाव
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानBapulapadu mandal संपादन
भौगोलिक गुणक१६°३७′४८″N ८०°५८′१२″E संपादन
डाक संकेतांक521105 संपादन
Map

हनुमान जंक्शन हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे. या शहराचे नाव येथील हनुमानाच्या देवळाजवळ चार रस्ते एकमेकांना जोडले जात असल्याने पडले आहे.