हनमकोंडा लोकसभा मतदारसंघ (१९७७-२००८)
Appearance
(हनमकोंडा लोकसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
हनमकोंडा हा आंध्र प्रदेश राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली बरखास्त करण्यात आला. भारताचे दिवंगत पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव येथून दोन वेळा तर काँग्रेस नेते कमालुद्दिन अहमद येथून तीनवेळा लोकसभेवर निवडून आले होते.