Jump to content

हत्तीपाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हत्तीपाय म्हणजे ज्या रोगामुळे एखाद्या व्यक्तिचा कोणताही एक पाय हत्तीच्या पायासमान जाडजुड होतो तो रोग. हा रोग 'क्यूलेक्स फटीगन्स' प्रकारच्या डासामुळे उद्भवतो.