Jump to content

हणमंत श्रीनिवास देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हणमंत श्रीनिवास देशपांडे हे मराठीतले एक लेखक होते.

ते एक व्यवसायाने वकील होते. आपल्या व्यवसायात आलेल्या अनुभवांचे कथन त्यांच्या एका पुस्तकात आहे.

पुस्तके

[संपादन]
  • प्रासंगिक जीवनकथा : भाग १, २ (यांतल्या पहिल्या भागाचे वृत्तपत्रीय परीक्षण डाॅ. रमेश तेंडुलकर यांच्या 'अभिप्राय' या पुस्तकात आले आहे. परीक्षण जालावरही वाचता येते.)