हकीमपेट वायुसेना तळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हकीमपेट वायुसेना तळ भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील सिकंदराबाद येथे असलेले विमानतळ आहे. येथे लढाऊ प्रशिक्षण विभाग, हेलिकॉप्टर प्रशिक्षण विभाग आणि ४३वा सुट्या भागांचा तळ तैनात आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.