Jump to content

हाकान बाल्टा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हकन बल्टा या पानावरून पुनर्निर्देशित)
हाकान बाल्टा

हाकान बाल्टा (तुर्की: Hakan Kadir Balta ;) (मार्च २३, इ.स. १९८३; बेर्लिन, जर्मनी - हयात) हा जर्मनीत जन्मलेला तुर्कस्तानाचा फुटबॉल खेळाडू आहे. तो बचाव फळीतून खेळतो. तो तुर्की फुटबॉल साखळी स्पर्धांमध्ये गालातासारे एस.के. संघाकडून खेळतो.

बाह्य दुवे

[संपादन]