हंबोल्ट काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हंबोल्ट काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
हंबोल्ट बे आणि युरेका शहराचे विहंगम दृष्य

हंबोल्ट काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र युरेका येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,३६,४६३ इतकी होती..[२]

राज्याच्या वायव्य भागातील ही काउंटी युरेका नगरक्षेत्राचा भाग आहे. हंबोल्ट काउंटीची रचना १८५३मध्ये झाली. या काउंटीला अलेक्झांडर फोन हंबोल्टचे नाव दिलेले आहे.[३]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. Archived from the original on February 24, 2016. April 11, 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "Why is Everything Named Humboldt?". Our City Forest (इंग्रजी भाषेत). 2023-04-27 रोजी पाहिले.