हंटले आर्मस्ट्राँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हंटली आर्मस्ट्राँग या पानावरून पुनर्निर्देशित)

ग्लेनार्वोन हंटली आर्मस्ट्राँग (१७ नोव्हेंबर, १९६९:होबार्ट, ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे.

हंटले याने स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून एकूण ३ प्रथम-श्रेणी आणि २ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला.