स्वेदगंगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्वेदगंगा हा विंदा करंदीकर यांचा मराठी कवितासंग्रह आहे. हा संग्रह पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केला.[१]

आयएसबीएन - 9788171851133

  1. ^ बुकगंगा. बुकगंगा.कॉम https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5194273979987797015?BookName=Swedaganga |दुवा= शीर्षक हरवले (सहाय्य). २०१९-०६-०३ रोजी पाहिले.