Jump to content

स्वाती चतुर्वेदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वाती चतुर्वेदी या एक भारतीय पत्रकार आणि लेखिका आहेत.[] त्यांनी द स्टेट्समन, द इंडियन एक्स्प्रेस, हिंदुस्तान टाईम्स, द ट्रिब्यून, एनडीटीव्ही, डेलीओ, द वायर, गल्फ न्यूझ आणि डेक्कन हेराल्ड सारख्या विविध भारतीय वृत्तपत्रे आणि वाहिन्यांसाठी काम केले आहे.[][][]

त्यांनी दोन पुस्तकेही प्रकाशित केली आहेत; पहिले पुस्तक डॅडीज गर्ल आहे; "आय एम अ ट्रोल: इनसाइड द सिक्रेट वर्ल्ड ऑफ द बीजेपीज डिजिटल आर्मी" हे दुसरे पुस्तक आहे.[] यापैकी दुसरे पुस्तक विशेष गाजले.[] डॅडीज गर्ल या कादंबरीत आरुषी तलवार प्रकरणाचा उल्लेख आहे तसेच यात त्यांनी माध्यमांवर टीका केली.[][][]

२०१८ मध्ये स्वाती चतुर्वेदी यांना प्रतिकूल वातावरणात पत्रकारितेसाठी रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सने दिला जाणारा धैर्याचा पुरस्कार जिंकला.[][१०]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "स्वाती चतुर्वेदी". Loksatta. 2022-03-04 रोजी पाहिले.
  2. ^ "The Wire: The Wire News India, Latest News,News from India, Politics, External Affairs, Science, Economics, Gender and Culture". m.thewire.in. 2022-03-04 रोजी पाहिले.
  3. ^ "Swati Chaturvedi News – Latest Swati Chaturvedi News, Swati Chaturvedi Photos and Videos | Dna India". www.dnaindia.com. 2022-03-04 रोजी पाहिले.
  4. ^ Iyer-Mitra, Abhijit (2020-05-07). "Why foreign media loves anti-BJP, champagne socialists as columnists". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2022-03-04 रोजी पाहिले.
  5. ^ "I am a troll: Inside the secret world of the BJP's digital army- Review". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2022-03-04 रोजी पाहिले.
  6. ^ "Out of my Mind: An outrage in the Capital". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-05-07. 2022-03-04 रोजी पाहिले.
  7. ^ "Buy I am a Troll Swati Chaturvedi, Trans. Mugdha Karnik आय​ अॅम अ ट्रोल स्वाती चतुर्वेदी, मराठी अनुवाद - मुग्धा कर्णिक". www.booksnama.com (इंग्रजी भाषेत). 2022-03-04 रोजी पाहिले. zero width space character in |title= at position 59 (सहाय्य)
  8. ^ I Am A Troll (Marathi) - Swati Chaturvedi (Marathi भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ "Journalists from Malta, India, the Philippines and the UK honoured at Reporters Without Borders' 2018 Press Freedom Awards | Reporters without borders". RSF (इंग्रजी भाषेत). 2018-11-07. 2022-03-04 रोजी पाहिले.
  10. ^ "RSF honours female Asian journalists for courage under fire". France 24 (इंग्रजी भाषेत). 2018-11-09. 2022-03-04 रोजी पाहिले.