Jump to content

स्वागत तोडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वागत तोडकर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील एक निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत. इस २०१२ साली त्यांनी कोल्हापूर येथे पहिले निसर्गोपचार केंद्र सुरू केले. कोल्हापूर व्यतिरिक्त गगनबावडा, पुणे, नवी मुंबई येथे त्यांनी निसर्गोपचार केंद्रे सुरू केली.

तोडकर यांना दिनांक २१ एप्रिल २०२२ रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. आतापर्यंत त्यांना ५५ हुन अधिक पुरस्कार मिळाले आहेत.[]

तोडकर यांनी कोरोनाकाळात टोनो १६ नावाचे एक औषध कोरोना काळात बाजारात विक्रीसाठी आणले. सदरील औषधा विरुद्ध तक्रार केली गेली.[][][] परंतु यावर कायदेशीर गुन्हा मात्र दाखल झाला नाही.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान". दैनिक लोकमत. २२ एप्रिल २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ "'या' बोगस डॉक्टरने हद्दच केली; करोनाकाळात प्रतिकारशक्ती वाढवण्याचे औषध आणले". Maharashtra Times. 2021-08-06 रोजी पाहिले.
  3. ^ Jul 19, Vicky PathareVicky Pathare. "PMC files plaint against 2 docs for practising sans registration". Pune Mirror (इंग्रजी भाषेत). 2021-08-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-06 रोजी पाहिले.
  4. ^ लाईव्ह 24, अहमदनगर. "बोगस डॉक्टर स्वागत तोडकर याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश !". Ahmednagar Live24 (इंग्रजी भाषेत). 2021-08-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-06 रोजी पाहिले.
  5. ^ "'त्या' बोगस डॉक्टरवर गुन्हा नाहीच; प्रशासकीय गोंधळामुळे अभय". महाराष्ट्र टाइम्स. १३ नोव्हेंबर २०२३ रोजी पाहिले.