Jump to content

स्वराज्य संघटना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वराज्य संघटना ही एक सामाजिक संघटना असून तिची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि माजी राज्यसभा खासदार करवीर संस्थानचे युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज[] यांनी १२ मे २०२२ रोजी केली.[][] [][][] स्वराज्य संघटना प्रामुख्याने शेतकरी ,कामगार ,सहकार ,शिक्षण आणि आरोग्य या पंचसूत्रीवर काम करते.[][][][१०][११] स्वराज्य संघटना लवकरच राजकीय पक्ष म्हणून जाहीर झाला आहे.[१२][१३][१४][१५][१६]

स्वराज्य
स्थापना १२ मे २०२२
संस्थापक युवराज संभाजीराजे छत्रपती
मुख्यालय स्वराज्य भवन, ३०१-३०२, कुबेरा चेंबर्स, संचेती हॉस्पिटल समोर, शिवाजीनगर, पुणे ४११००५
सेवाकृत क्षेत्र महाराष्ट्र
सदस्यत्व
१५,०००+(२०२३)
स्वयंसेवक
१००
संकेतस्थळ www.swarajya.org.in

इतिहास

[संपादन]

नाशिकमध्ये स्वराज्य संघटनेने एक ग्रामपंचायत जिंकून आपल्या राजकीय विजयाची सुरुवात केली.[१७][१८] [१९]नाशिक पदवीधर मतदार संघातून स्वराज्य संघटनेने आपला उमेदवार उभा केला होता.[१४]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Marathi, TV9 (2022-09-03). "Sambhaji Chhatrapati : राजकारणापासून कोणी लांब पळू शकत नाही, स्वराज्य संघटना त्याचाच एक भाग; संभाजीराजे छत्रपतींचं वक्तव्य". TV9 Marathi. 2023-02-11 रोजी पाहिले.
  2. ^ टीम, एबीपी माझा वेब (2022-08-09). "संभाजीराजेंनी रणशिंग फुंकले, तुळजापुरात 'स्वराज्य' संघटनेच्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरण". marathi.abplive.com. 2023-02-11 रोजी पाहिले.
  3. ^ Marathi, TV9 (2022-12-21). "मोठी बातमी | छत्रपती संभाजीराजे स्वतंत्र पक्षासह राजकारणात येणार? लवकरच जाहीर घोषणेची शक्यता". TV9 Marathi. 2023-02-11 रोजी पाहिले.
  4. ^ "छत्रपती संभाजी राजेंची मोठी घोषणा, स्वराज्य संघटनेची स्थापना, संभाजीराजे उतरले राज्यसभा निवडणूकीच्या मैदानात | Jamkhed Times" (इंग्रजी भाषेत). 2022-05-12. 2023-02-11 रोजी पाहिले.
  5. ^ "Gram Panchayat Elections राधानगरीत संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचा पहिला झेंडा". ETV Bharat News. 2023-02-11 रोजी पाहिले.
  6. ^ "संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचा पहिल्याच निवडणुकीत विजय, नाशकात महिला सरपंच विराजमान". Maharashtra Times. 2023-02-11 रोजी पाहिले.
  7. ^ PTI (2022-12-07). "Maha-K'taka border dispute: Activists of Swarajya Sanghatana deface signboard of bank". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2023-02-11 रोजी पाहिले.
  8. ^ "Swarajya Sanghatana : हर हर महादेव प्रदर्शित केल्यास बहिष्कार टाकू, स्वराज्य संघटनेचा इशारा". marathi.abplive.com. 2022-12-18. 2023-02-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-02-11 रोजी पाहिले.
  9. ^ Udayavani. "Maha-K'taka border dispute: Activists of Swarajya Sanghatana deface signboard of bank". Udayavani (कन्नड भाषेत). 2023-02-11 रोजी पाहिले.
  10. ^ Roushan, Anurag; News, India TV (2022-12-07). "Border row: Swarajya Sanghatana activists smear black paint on Karnataka Bank's signboard in Nashik". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2023-02-11 रोजी पाहिले.
  11. ^ "Maharashtra-Karnataka border row: Activists of Swarajya Sanghatana deface signboard of bank". Mid-day (इंग्रजी भाषेत). 2022-12-07. 2023-02-11 रोजी पाहिले.
  12. ^ पवार, गोकुळ (2023-01-21). "नाशिक पदवीधरमध्ये स्वराज्य संघटना उतरली, सुरेश पवार यांच्या पाठिशी राहण्याचा निर्धार". marathi.abplive.com. 2023-02-11 रोजी पाहिले.
  13. ^ "BRS may ally with Chhatrapati Shivaji's descendant in Maharashtra". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-02-11 रोजी पाहिले.
  14. ^ a b पवार, गोकुळ (2023-01-27). "नाशिक पदवीधर निवडणुकीत ट्विस्ट, स्वराज्य संघटनेच्या उमेदवाराला भाजपचा पाठिंबा". marathi.abplive.com. 2023-02-11 रोजी पाहिले.
  15. ^ Marathi, TV9 (2022-12-19). "संजय राऊतांचे पोस्टर्स जाळले, मराठा समाज आक्रमक, स्वराज्य संघटनेची भूमिका काय?". TV9 Marathi. 2023-02-11 रोजी पाहिले.
  16. ^ "Maharashtra: शंभाजीराजे बोले- सही समय पर राजनीति में आएगा मेरा संगठन, वंचित लोगों को बनाया जाएगा जनप्रतिनिधि". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2023-02-11 रोजी पाहिले.
  17. ^ "gram panchayat election :संभाजीराजेंचा करिश्मा, स्वराज्य संघटनेनं उघडलं खातं". News18 Lokmat. 2022-09-19. 2023-02-11 रोजी पाहिले.
  18. ^ "निवडणुकीत संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेची जबरदस्त एन्ट्री, कुठं-कुठं मिळवला विजय? Gram Panchayat Election Result". eSakal - Marathi Newspaper. 2023-02-11 रोजी पाहिले.
  19. ^ "Gram Panchayat Elections राधानगरीत संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचा पहिला झेंडा". ETV Bharat News. 2023-02-11 रोजी पाहिले.