स्वरयंत्र
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
स्वरयंत्र (English-larynx, Urdu-حنجره) हा एक श्वासनलिकेच्या सुरुवातील असते. स्वरयंत्र श्वासनलिकेतील जाणाऱ्या हवेचे रूपांतर आवाजात करत असते. यात स्वरयंत्रातील स्नायु ताणले वा सैल होउन त्यातुन निघणाऱ्या तरंगांला आवाज म्हणतात.