स्रेब्रेनित्सा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्रेब्रेनित्सा (सिरिलिक:Сребреница) बॉस्निया आणि हर्झगोव्हिनामधील छोटे शहर आहे. देशाच्या पूर्व टोकास असलेल्या या शहरात जुलै १९९५ मध्ये ८,३७३ व्यक्तींची हत्या करण्यात आली होती.

येथे रोमन काळापासून वस्ती असलेल्या या गावाची लोकसंख्या २०१३ च्या जनगणनेनुसार १५,२४२ होती.