स्पायसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्पायसर ॲडवेंटिस्ट विद्यापीठ या पानावरून पुनर्निर्देशित)
स्पायसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठ



स्पायसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठ हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक विद्यापीठ आहे. याचे आवार औंध भागात पुणे विद्यापीठाच्या आवाराला लागून आहे.

बाह्य दुवे[संपादन]