स्पंज बॉब स्क्वेअर पँट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्पंज बॉब स्क्वेअर पँट्स (SpongeBob SquarePants) ही एक अमेरिकन अ‍ॅनिमेटेड मालिका आहे. ही मालिका निकेलोडियनसाठी सागरी विज्ञान शिक्षक आणि अॅनिमेटर स्टीफन हिलेनबर्ग यांनी तयार केली आहे.