स्तनमंडल
Appearance
स्तनमंडल | |
---|---|
स्तन मंडल दर्शवणारे चित्र | |
Breast schematic diagram (adult female human cross section) Legend: 1. Chest wall 2. Pectoralis muscles 3. Lobules 4. Nipple 5. Areola 6. Duct 7. Fatty tissue 8. Skin | |
विवरण | |
लॅटिन | areola mammae |
अभिज्ञापक | |
टी ए | A16.0.02.012 |
एफ़ एम ए | साचा:FMA |
शरीररचना परिभाषिकी |
स्तनमंडल म्हणजे स्तनाग्र लगत सभोवतालचा गोल वर्तुळाकार गडद रंगाचा भाग होय.
रंग
[संपादन]स्तन मंडल हे रंगाने गुलाबी किंवा गडद तपकिरी अथवा काळे असू शकते. परंतु सामान्यत: त्वचा काळी रंग असलेल्या लोकांमध्ये ती काळी दिसते आणि जास्त गडद त्वचा असलेल्या लोकांमध्ये जास्त गडद होतो. लहान मुलांसाठी स्तनाग्र क्षेत्र अधिक दृश्यमान करण्याकरिता वेगवेगळ्या रंगाचे कारण असू शकते.
आकार
[संपादन]स्तनमंडल आणि स्तनाग्राचे आकार अत्यंत विभिन्न असतात, गर्भधारण महिलांचे वयात आलेल्या मुलींपेक्षा स्तन स्तनमंडल मोठे तर बऱ्याच स्त्रिया आणि काही पुरुषांना विशेषतः अंडाकार असतात.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Hussain, M.; Rynn, L.; Riordan, C.; Regan, P. J. (2003). "Nipple-areola reconstruction: outcome assessment". European Journal of Plastic Surgery. 26 (7): 356–358. doi:10.1007/s00238-003-0566-x.