स्टीव हार्मिसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्टीव्ह हार्मिसन या पानावरून पुनर्निर्देशित)

स्टीवन जेम्स हार्मिसन (ऑक्टोबर २३, इ.स. १९७८) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

हार्मिसन आत्तापर्यंत ६३ कसोटी, ५८ एकदिवसीय आणि दोन ट्वेंटी२० सामने खेळला आहे.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.