स्टीवन सॉडरबर्ग
Appearance
स्टीवन अँड्रु सॉडरबर्ग (१४ जानेवारी, १९६३ - ) हे अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक, छायाचित्रकार आणि संपादक आहेत.
यांनी ओशन्स इलेव्हन, ओशन्स ट्वेल्व, ओशन्स थर्टीन, (२००१-१८), कंटेजियन (२०११), मॅजिक माइक (२०१२), साइड इफेक्ट्स (२०१३), लोगन लकी (२०१७) आणि अनसेन (२०१८) यांसह अनेक चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |