Jump to content

स्टीफन होप कार्लिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्हाईस ॲडमिरल सर स्टीफन होप कार्लिल (जन्म - २३ डिसेंबर, इ.स. १९०२ मृत्यू - ९ फेब्रुवारी, इ.स. १९९६) हे २० जुलै, इ.स. १९५५ ते २१ एप्रिल, इ.स. १९५८ पर्यंत भारतीय नौसेनेचे प्रमुख होते.