ओरॅकल ओपन ऑफिस
Appearance
(स्टारऑफिस या पानावरून पुनर्निर्देशित)
मूळ लेखक | सन मायक्रोसिस्टिम्स (ओरॅकलची उपकंपनी) |
---|---|
सद्य आवृत्ती |
९.० (नोव्हेंबर १७, २००८) |
संगणक प्रणाली | विंडोज, लिनक्स, मॅक ओएस एक्स, सोलारिस |
सॉफ्टवेअरचा प्रकार | ऑफिस सूट |
सॉफ्टवेअर परवाना | प्रताधिकारित |
संकेतस्थळ | ओरॅकल ओपन ऑफिस |
ओरॅकल ओपन ऑफिस ही ओपनऑफिस.ऑर्गवर आधारित प्रोप्रायटरी प्रणाली आहे. ओपनॉफिसप्रमाणेच यात प्रोग्राम्स असतात. जानेवारी २०१० पूर्वी ओरॅकल ओपन ऑफिस हे स्टारऑफिस या नावाने ओळखले जात असे.