स्टँडर्ड अँड पूअर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्टँडर्ड अँड पूअर्स तथा एस अँड पी ही मॅकग्रॉ हिल्स या प्रकाशन संस्थेचा एक विभाग आहे. ही संस्था आर्थिक संशोधनासंबंधीचे निकाल प्रकाशित करते.