स्कॉटलंडचा पाचवा जेम्स
Appearance
(स्कॉटलंडचा पाचवा जेम्स पाचवा, स्कॉटलंड या पानावरून पुनर्निर्देशित)
जेम्स पाचवा (एप्रिल १०, इ.स. १५१२ - डिसेंबर १४, इ.स. १५४२) हा सप्टेंबर ९, इ.स. १५१३ पासून मृत्युपर्यंत स्कॉटलंडचा राजा होता. याच्यानंतर त्याची सहा दिवसांची मुलगी मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स स्कॉटलंडची राणी झाली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |