Jump to content

मेरी स्टुअर्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स या पानावरून पुनर्निर्देशित)
मेरी स्टुअर्ट

मेरी स्टुअर्ट ऊर्फ मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स (८ डिसेंबर, इ.स. १५४२ - ८ फेब्रुवारी, इ.स. १५८७) ही स्कॉटलंडची राणी होती. तिला ती सहा दिवस वयाची असतानाना राणी घोषित केली.

शेवट

[संपादन]

इंग्लंडची राणी एलिझाबेथ पहिली हिच्याविरुद्ध कारस्थाने रचल्याबद्दल मेरीला मृत्युदंड दिला गेला.