Jump to content

स्कॉटलंडचा दुसरा जेम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेम्स दुसरा, स्कॉटलंड
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वKingdom of Scotland संपादन
स्थानिक भाषेतील नावSeumas II Alba, James II of Scotland संपादन
दिलेले नावJames संपादन
आडनावStewart संपादन
उत्कृष्ट पदवीmonarch of Scotland, Duke of Rothesay संपादन
जन्म तारीख१६ ऑक्टोबर 1430 संपादन
जन्मस्थानHolyrood Abbey संपादन
मृत्यू तारीख३ ऑगस्ट 1460 संपादन
मृत्यूस्थानRoxburgh - Rosbrog संपादन
मृत्युची पद्धतaccidental death संपादन
चिरविश्रांतीस्थानHolyrood Abbey संपादन
वडीलस्कॉटलंडचा जेम्स पहिला संपादन
आईJoan Beaufort संपादन
वैवाहिक जोडीदारMary of Guelders संपादन
कुटुंबHouse of Stuart संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदmonarch of Scotland संपादन
शिक्षण घेतलेली संस्थायुनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्रुझ संपादन
धर्मकॅथलिक चर्च, कॅथलिक धर्म संपादन
Depicted byJames II, 1430 - 1460. Reigned 1437 - 1460 संपादन

जेम्स दुसरा (१६ ऑक्टोबर, इ.स. १४३० - ३ ऑगस्ट, इ.स. १४६०) हा १४३७ ते मृत्यूपर्यंत स्कॉटलंडचा राजा होता. हा जेम्स पहिला आणि जोन बोफोर्टचा मुलगा होता. जेम्स पहिल्याची २१ फेब्रुवारी, इ.स. १४३७ रोजी हत्या झाल्यावर दुसरा जेम्स राजेपदी आला.

जेम्स दुसरा आणि ग्वेल्डर्सची मेरी यांना सात मुले झाली. त्यांपैकी जेम्स तिसरा हा याच्यापश्चात स्कॉटलंडचा राजा झाला.