Jump to content

सौर त्रिज्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सौर त्रिज्या, ज्याला R या चिन्हाने दर्शवले जाते, सूर्याची त्रिज्या आहे.

R = ६.९५५ × १० किलोमीटर.

खगोलशास्त्रामध्ये सौर त्रिज्येचा ताऱ्यांची त्रिज्या दर्शवण्यासाठी एककाप्रमाणे वापर केला जातो. साहजिकच सूर्याची सौर त्रिज्या १R आहे. एखाद्या ताऱ्याची त्रिज्या सूर्याच्या वीस पट असल्यास त्याची त्रिज्या २०R अशी दर्शवली जाते.