Jump to content

सोलर टेबल लॅम्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Solar table lamp

सौर उर्जेवर चालणारा दिवा हा नेहमीच्या विद्युत उर्जेवर तसेच सौर उर्जेवर चालू शकणारा विद्युत दिवा होय.

सौरऊर्जेचा वापर करून कॅप बनवणे[संपादन]

लागणारे साहित्य[संपादन]

साधने[संपादन]

  • सोल्डरींग गन आणि मेटल
  • पीव्हीसी पाईप
  • टी स्लॉट
  • एल्बो स्लॉट
Circuit diagram of solar lamp

सर्किट आकृती[संपादन]

कनेक्शन[संपादन]

  • पाईपचे ९ से.मीचे ७ सामान भाग कापून घ्यावे.
  • पाईपचा २९ से.मीचा १ भाग करावा.
  • त्या पाईपची जोडणी करून घ्यावी
  • सोलर पॅनलचा +ve एल इ डीच्या +ve घेणे
  • सोलर पॅनलचा -ve एल इ डीच्या -ve घेणे

(जर ६ व्होल्टचा एक सोलर पॅनल नसेल तर ३ व्होल्टचे २ पॅनल सिरीज मध्ये जोडून घ्यावे .)

चाचणी[संपादन]

  • टेस्टिंग करताना सोलर पॅनल उन्हामध्ये ठेवावा.लाईट चालू होतोय का हे पाहावे.
  • सोलर पानेलचे आउटपुट व्होल्टेज तपासावे.कनेक्शन तपासावे.

खर्च[संपादन]

  • सोलर पॅनल : १६० रुपये
  • पीव्हीसी पाईप : २८ रुपये (२फूट )
  • वायर :१५ रुपये
  • टी स्लॉट : ६० रुपये
  • एल्बो स्लॉट : ७५ रुपये
  • एल इ डी  : १५ रुपये
  • एकूण : ३५३

संदर्भ[१][संपादन]

  1. ^ "Learning While Doing". learningwhiledoing.in. 2020-04-02 रोजी पाहिले.