सोर्नारिन टिपोच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सोर्न्नारिन टिप्पोच या पानावरून पुनर्निर्देशित)

सोर्नारिन टिपोच (७ जून, इ.स. १९८६:थायलंड - ) ही थायलंडचा ध्वज थायलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] ही डाव्या हाताने फलंदाजी करते. टिपोच यष्टीरक्षक आहे आणि थायलंडच्या महिला क्रिकेट संघाची नायिका आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "क्रिकइन्फो" (इंग्लिश भाषेत). २०१७-०४-२६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)