Jump to content

सोन्या सोटोमायोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सोन्या मरिया सोटोमायोर (२५ जून, इ.स. १९५४:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका - ) या अमेरिकेच्या सर्वोच्च नायालयाची ९९व्या न्यायाधीश आहेत.

यांची नेमणूक बराक ओबामा यांनी केली होती. सोटोमायोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील तिसऱ्या महिला न्यायाधीश, सर्वप्रथम अश्वेतवर्णीय महिला आहेत.[a]

सोटोमायोर २००९ पासून तहहयात किंवा स्वेच्छेने निवृत्ती स्वीकारेपर्यंत या पदावर राहतील.


चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.