सोन्ना थडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सोन्ना थडी हे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातील गाव आहे. हे गाव माजलगावाच्या पूर्वेस १६ कि.मी. अंतरावर गोदावरीच्या तीरावर वसले आहे.