सोनी (भंडारा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सोनी हे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील एक गाव आहे. या गावात जावयाच्या पहिल्या दिवाळसणाचे वेळी जावई विरुद्ध साळे असा कबड्डीचा सामना खेळण्याची पद्धत सुमारे ४० ते ५० वर्षांपासून आहे.