सोनगढ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सोनगढ गुजरात राज्याच्या तापी जिल्ह्यातील गाव व सोनगढ तालुकाच्या प्रशासकीय केंद्र आहे. आहे. २००१च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४०,२५६ होती.

येथे पिलाजीराव गायकवाडांनी बांधून घेतलेला किल्ला आहे. एकेकाळी घनदाट जंगलानी वेढललेल्या या गावाच्या आसपास दगडाच्या अनेक खाणी आहेत.